ईशा गुप्ताने तोडल्या बोल्डनेसच्या मर्यादा, क्रॉप टॉपमध्ये दिसली सिझलिंग अंदाजात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 06:26 PM2022-04-15T18:26:40+5:302022-04-15T18:26:40+5:30

बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता तिच्या सिझलिंग स्टाईलसाठी ओळखली जाते. (फोटो इन्स्टाग्राम)

अलीकडेच ईशा गुप्ताने तिचे स्टायलिश फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

या फोटोशूटमध्ये ईशा गुप्ता क्रॉप टॉप आणि ब्लॅक ट्राऊजरमध्ये दिसत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

ईशा गुप्ता सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि फोटोशूट शेअर करत असते. (फोटो इन्स्टाग्राम)

ईशा गुप्ताच्या फोटोशूटला काही तासांतच १ लाख ६९ हजार लाईक्स आले आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)

ईशा गुप्ताचे सोशल मीडिया अकाउंट इन्स्टाग्रामवर 7.5 मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)