फॅशनच्या चक्करमध्ये ईशा गुप्ताने पार केल्या सर्व मर्यादा, बोल्ड फोटोशूट करुन झाली ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 07:33 PM2021-12-13T19:33:05+5:302021-12-13T19:33:05+5:30

बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता पुन्हा एकदा आपल्या फोटोंमुळे सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Photo Instagram)

ईशाचे फोटो बघून सोशल मीडियावर धुरळा उडालाय., ईशाने ब्लेझर घालून फोटोशूट केलंय. (Photo Instagram)

ब्लेझर बटण उघड ठेवून सोफ्यावर बसून ती हॉट पोझ देताना दिसतेय. (Photo Instagram)

ईशाचे हे फोटो पाहून तिला जोरदार ट्रोल केलं जातंय. (Photo Instagram)

ईशा गुप्ताच्या इंस्टाग्राम अकाउंटवर 5.9 मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (Photo Instagram)

ईशा गुप्ताने जन्नत २मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. (Photo Instagram)