'आश्रम ३'ची अभिनेत्री ईशा गुप्ताने टाइट ड्रेसमधून फ्लॉन्ट केली ग्लॅमरस फिगर, पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 18:24 IST2022-04-26T18:24:00+5:302022-04-26T18:24:00+5:30
Esha Gupta: ईशा गुप्ता ग्लॅमरस फोटोमुळे चर्चेत आली आहे.

अभिनेत्री ईशा गुप्ताने पुन्हा एकदा आपल्या स्टाइलने रसिकांना घायाळ केले आहे.(फोटो इंस्टाग्राम)
ईशा गुप्ताच्या ग्लॅमरस लूकची सर्वत्र चर्चा होताना दिसते आहे. (फोटो इंस्टाग्राम)
ईशा गुप्ता लवकरच आश्रम ३ वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. (फोटो इंस्टाग्राम)
आश्रम ३ वेबसीरिजच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली आहे. (फोटो इंस्टाग्राम)
आश्रम ३ वेबसीरिजमध्ये ईशा गुप्ता बॉबी देओलच्या प्रचारकाच्या भूमिकेत दिसणार आहे. (फोटो इंस्टाग्राम)
ईशा गुप्ताच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ७.६ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)