ईशा गुप्ता बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोंमुळे आली चर्चेत, स्वतःला म्हणतेय 'जंगलातील राणी'!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2021 12:33 IST2021-03-19T12:23:29+5:302021-03-19T12:33:43+5:30
बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता पुन्हा एकदा स्टायलिश फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता पुन्हा एकदा स्टायलिश फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
ईशा गुप्ताने इंस्टाग्रामवर जंगलातील फोटो शेअर करत स्वतःला जंगलातील राणी असे म्हटले आहे.
ईशा गुप्ताने नुकतेच बरेच ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामुळे ती चर्चेत आली आहे.
ईशा गुप्ता सध्या मालदीवमध्ये आहे आणि तिथे ती व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसते आहे.
कधी समुद्र किनारी तर कधी पाण्यात स्कूबा डायविंग करतानाचे फोटो तिने शेअर केले आहेत.
ईशा गुप्ताच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव होताना दिसतो आहे.
ईशा गुप्ता बऱ्याचदा बोल्ड फोटोंमुळे चर्चेत येत असते.
बऱ्याचदा ईशाला बोल्ड फोटोंमुळे ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो.
सोशल मीडियावर ईशा गुप्ता ट्रोलर्सना चांगलेच सुनावत असते.
ईशा गुप्ताचे इंस्टाग्रामवर ५.२ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)