एली अवराम बाल्कनीमध्ये दिल्या स्टायलिश पोज, पाहा तिचे हॉट फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 19:37 IST2022-04-06T19:37:13+5:302022-04-06T19:37:13+5:30

एली अवरामने नुकतेच तिच्या सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर तिच्या फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोंमध्ये एली अवराम बाल्कनीमध्ये स्टायलिश स्टाईलमध्ये पोज देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
एली अवरामने 2013 मध्ये प्रसिद्ध शो बिग बॉसच्या 7 व्या सीझनमधून टीव्हीवर पदार्पण केले. (फोटो: इंस्टाग्राम)
बिग बॉसनंतर एली अवरामची लोकप्रियता आणखी वाढली होती. (फोटो: इंस्टाग्राम)
एली अवरामने बॉलिवूडमध्ये मिकी व्हायरस, फिंगर आणि किस किसको प्यार करूं सारखे अनेक चित्रपट केले आहेत.
लोकप्रियतेबद्दल बोलायचे झाले तर एली अवरामचे इंस्टाग्रामवर ४.८ मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)