Mouni Royनं गोवा व्हॅकेशनसाठी निवडला असा ड्रेस, ज्याने वेधले सर्वांचे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 19:45 IST2022-01-04T19:32:02+5:302022-01-04T19:45:46+5:30
बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) ग्लॅमरस फोटोमुळे चर्चेत येत असते.

मौनी रॉयने तिचे काही नवीन फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले आहेत ज्यात ती बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे.
तिचे हे फोटो गोव्यातील व्हॅकेशन्सचे आहेत, जिथे ती फ्रेंड्ससोबत नवीन वर्ष साजरी करण्यासाठी गेली होती.
फोटोंमध्ये मौनी रॉय नेक बिकिनी टॉप आणि थाई हाय स्लिट स्कर्टमध्ये दिसत आहे. या ड्रेसमध्ये तिने तिचे केस मोकळे ठेवले आहेत, जे तिचा लूक पूर्ण करत आहेत.
मौनी रॉयने वेगवेगळ्या अंदाजात पोझ दिल्या आहेत.
मौनी रॉयने टोन्ड फिगर फ्लॉन्ट केली आहे.
मौनी रॉयच्या या फोटोतील ड्रेसने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
मौनी रॉयच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते आहे.
मौनी रॉय ब्रह्मास्त्र चित्रपटात झळकणार आहे.