Diwali 2020: सलमान खान, अमिताभ बच्चन आणि आमिर खान यांच्यासह या सेलिब्रेटींनी चाहत्यांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा, पहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2020 17:58 IST2020-11-14T17:58:14+5:302020-11-14T17:58:14+5:30

Salman Khan Wishing Happy Diwali 2020
बॉलिवूड अभिनेता सलमान खानने दिवाळीच्या निमित्ताने सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
Bollywood celebs Diwali wishes Amitabh Bachchan Salman Khan Aamir khan
बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी दिवाळीला फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
Aamir khan Wishing Happy Diwali 2020
ट्विटर अकाउंटवर आमिर खानने ट्विट करत चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (फोटो: ट्विटर)
Mouni Roy Wishing Happy Diwali 2020
टेलिव्हिजनची नागिण आणि अभिनेत्री मौनी रॉयने ट्रेडिशनल लूकमधील फोटो शेअर करत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
Shahid kapoor Wishing Happy Diwali 2020
अभिनेता शाहिद कपूरने रांगोळीचा फोटो शेअर करत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
Yami Gautam Wishing Happy Diwali 2020
यामी गौतमने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा (फोटो: इंस्टाग्राम)