दिशा पटानीच्या फोटोशूटचा व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल, पाहा हे स्टनिंग फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 17:49 IST2022-04-04T17:49:16+5:302022-04-04T17:49:16+5:30
Disha Patani : अभिनेत्री दिशा पटानी सोशल मीडियावरील व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीने ग्लॅमरस अंदाजातून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
नुकतेच दिशा पटानीने तिच्या फोटोशूटचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. जो खूप व्हायरल होताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
फोटोशूटमध्ये दिशाने स्कीन कलरचा टाइट फिटेड शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोशूटमध्ये दिशा पटानी एकापेक्षा एक दमदार पोझ देताना दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
दिशा पटानी नेहमी बोल्ड आणि हॉट फोटोंमुळे चर्चेत येत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर दिशा पटानीचा एक व्हिलन रिटर्न्स या वर्षी ८ जुलैला रिलीज होणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
याशिवाय ती योद्धामध्येही दिसते आहे. या चित्रपटात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)