दिशा पटानी पुन्हा एकदा आली ग्लॅमरस फोटोमुळे चर्चेत, बिचवरील अभिनेत्रीच्या फोटोला मिळाली चाहत्यांची पसंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2021 19:54 IST2021-06-18T19:54:58+5:302021-06-18T19:54:58+5:30

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीने सोशल मीडियावर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
बिकनीत दिशा पटानी ग्लॅमरस अंदाजात दिसते आहे. तिचा हा फोटो सोशल मी़डियावर व्हायरल होतो आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
इंस्टाग्रामवर दिशा पटानीचे खूप फॅन फॉलोव्हिंग आहे. (फोटो इंस्टाग्राम)
बॉलिवूडमध्ये दिशाचा सर्वात सुंदर अभिनेत्रीमध्ये समावेश होतो. (फोटो इंस्टाग्राम)
लेटेस्ट फोटोत दिशा एनिमल प्रिंटवाल्या बिकनीत हातात शंख आणि आणि शिंपले पकडलेले दिसते आहे. (फोटो इंस्टाग्राम)
दिशा नेहमी मालदीव व्हॅकेशनच्या फोटोमुळे चर्चेत येत असते. (फोटो इंस्टाग्राम)
टायगर श्रॉफ सोबतच्या रिलेशनशीपमुळेही दिशा बऱ्याचदा चर्चेत येत असते. (फोटो इंस्टाग्राम)
दिशा पटानीचे इंस्टाग्रामवर ४४.४ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.(फोटो इंस्टाग्राम)