दिशा पटानीने शेअर केले ट्रांसपेरेंट काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये फोटोशूट, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2023 06:00 PM2023-03-04T18:00:09+5:302023-03-04T18:12:45+5:30

बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानीने तिचे सिझलिंग फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. (फोटो- इंस्टाग्राम)

या फोटोशूटमध्ये दिशा पटानी हंटर गर्लसारखी दिसत आहे. (फोटो- इंस्टाग्राम)

फोटोशूटमध्ये दिशा पटानी ट्रांसपेरेंट काळ्या ड्रेसमध्ये तिची ग्लॅमरस फिगर दाखवताना दिसत आहे. (फोटो- इंस्टाग्राम)

दिशा पटानीच्या कमेंटमध्ये चाहते फायर इमोजी आणि हार्ट इमोजी शेअर करत आहेत. (फोटो- इंस्टाग्राम)

दिशा पटनीने 'बागी 2' आणि 'एक व्हिलन रिटर्न्स' सारख्या चित्रपटात काम केले आहे. (फोटो- इंस्टाग्राम)