चाहतेच काय तर दिशा पाटनीची परफेक्ट फिगर बघून टायगर श्रॉफचीही पडली विकेट, केली ही कमेंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2021 14:09 IST2021-12-11T14:09:18+5:302021-12-11T14:09:18+5:30

दिशा पाटनी ही तिच्या अभिनयाइतकी तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. (फोटो इंस्टाग्राम)

दिशा पाटनीचा एक फिटनेस व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (फोटो इंस्टाग्राम)

यात दिशा आरशासमोर उभी राहून आपली परफेक्ट फिग फ्लॉन्ट करताना दिसतेय. (फोटो इंस्टाग्राम)

दिशा पाटनीच्या या व्हिडिओवर चाहते कमेंट करत आहे. पण सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे ते टायगर श्रॉफच्या कमेंटने. . (फोटो इंस्टाग्राम)

टायगरने कमेंटमध्ये एक फायर आणि एक क्लॅप करणारी इमोजी पोस्ट केलीय. . (फोटो इंस्टाग्राम)

दिशा पाटनी नेहमीच तिच्या वर्कआऊटचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करते. (फोटो इंस्टाग्राम)

दिशा पाटनी राधे या चित्रपटात सलमान खानसोबत झळकली आहे. (फोटो इंस्टाग्राम)