दिशा पटानी साडीतही दिसली खूपच ग्लॅमरस, फोटोंची होतेय चर्चा, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2022 18:02 IST2022-07-09T17:57:44+5:302022-07-09T18:02:12+5:30

Disha Patani: दिशा पटानीचे साडीतले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

दिशा पटानी ही बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक आहे जी आपल्या सौंदर्य आणि फिटनेससाठी ओळखली जाते. तिने आपल्या अभिनय कारकिर्दीत अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.

अभिनयाव्यतिरिक्त दिशा तिच्या बोल्ड लूकमुळे अनेकदा चर्चेत असते. ती अनेकदा तिचे बोल्ड फोटो फॅन्ससोबत शेअर करताना दिसते.

सध्या दिशा 'एक व्हिलन रिटर्न्स' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी दिसत आहे.

नुकतेच तिने सोशल मीडियावर साडीतले तिचे काही सिझलिंग फोटो पोस्ट केले आहेत, जे इंटरनेटवर खूप व्हायरल होत आहेत.

दिशा पटानी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे, ती इंस्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर करत असते.

दिशा पटानीचे साडीतले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

दिशा पटानी बऱ्याचदा बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.

दिशा पटानीचे इंस्टाग्रामवर ५२. १ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.