'दंगल गर्ल' फातिमा सना शेखने पिंक आउटफिटमध्ये कॅमेऱ्यासमोर दिल्या किलर पोझ, पाहा हे ग्लॅमरस फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 19:27 IST2022-04-20T19:27:15+5:302022-04-20T19:27:15+5:30
Fatima Sana Shaikh: 'दंगल गर्ल' फातिमा सना शेखचे पिंक आउटफिटमधील फोटो व्हायरल होत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री फातिमा सना शेखने इंस्टाग्रामवर एकापेक्षा एक ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
नुकतेच फातिमाने ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोत फातिमाने पेस्टल पिंक रंगाच्या ट्युब क्रॉप टॉप आणि वाइट लेग पँट परिधान केली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोत फातिमा खूपच ग्लॅमरस दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)