साडीत इतकी सुंदर दिसते अभिनेत्री सुष्मिता सेनची वहिनी चारू असोपा, See Pics
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2020 16:09 IST2020-07-14T16:09:23+5:302020-07-14T16:09:23+5:30

नुकतेच सुष्मिता सेनची वहिनी चारू असोपाने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. (PHOTO INSTAGRAM)
या फोटोंमध्ये चारू असोपा पारंपारिक लुकमध्ये खूपच सुंदर दिसत आहेत.(PHOTO INSTAGRAM)
गेल्यावर्षी राजीव सेन आणि चारू असोपा लग्नाच्या बेडीत अडकले होते. (PHOTO INSTAGRAM)
गेल्या काही दिवसांपासून चारु असोपा आणि राजीव सेनच्या नात्यात दुरावा आल्याच्या बातम्या समोर येतायेत. (PHOTO INSTAGRAM)
या फोटोंमध्ये चारू असोपाच्या हाता-पायाला मेंदी लागली दिसते आहे. (PHOTO INSTAGRAM)
सध्या राजीव सेन दिल्लीत आहेत आणि चारू असोपा मुंबईत आहे.(PHOTO INSTAGRAM)
या दोघांनी इन्स्टाग्रामवरचे एकमेकांसोबतचे फोटो डिलीट केले आहेत. (PHOTO INSTAGRAM)
चारू असोपा आणि राजीव सेनच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण झाले आहे.(PHOTO INSTAGRAM)