आराध्या बच्चनच्या बर्थडे पार्टीला या स्टार किड्सने लावली हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 06:00 IST2018-11-20T06:00:00+5:302018-11-20T06:00:04+5:30

इशा देओल आणि तिचे पती भरत तख्तानी मुलगी राध्याला आराध्या बच्चनच्या वाढदिवसाच्या पार्टीला आवर्जून घेऊन आले होते.
निलम कोठारी देखील तिच्या मुलीसोबत आली होती
शाहरुख खानचा अबराम तर खूपच गोड दिसत होता.
बर्थडे गर्ल आराध्या खूपच क्यूट दिसत असून ती खूपच खूश होती.
अमिताभ बच्चन आणि श्वेता नंदा यांनी देखील या पार्टीत लहान मुलांसोबत खूप एन्जॉय केले
बॉलिवूडमधील अनेकांना या पार्टीची निमंत्रणं देण्यात आली होती. अनू दिवान देखील मुलांसोबत दिसली
सिकंदर खेरने देखील या पार्टीला आवर्जून उपस्थिती लावली
डब्बू रतनानी आणि पत्नी देखील मुलीसोबत आराध्याच्या पार्टीला स्टायलिश अंदाजात दिसले
गोल्डी बेहल देखील सध्या भारतात असून तो मुलासोबत आराध्याला विश करायला आला होता
शिल्पा शेट्टी आणि तिचा मुलगा विवान या पार्टीत खूपच छान दिसत होते.
तारा शर्मा दोन्ही मुलांना घेऊन पार्टीला आली होती.
मीडियापासून दूर राहाणारा महेश भुपती देखील आपल्या मुलीसोबत पार्टीला उपस्थित राहिला होता
फराह खान तिच्या मुलासोबत बर्थडे पार्टीत दिसली