या सेलिब्रिटींनी लावली अनिल कपूरच्या घरी हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:55 IST2018-02-27T05:36:48+5:302018-06-27T19:55:47+5:30

श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी कळताच बॉलिवूडसह संपूर्ण देशभर शोक पसरला. कपूर कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी मुंबईत अनिल कपूर यांच्या घरी बॉलिवूड सेलिब्रिटींची रीघ लागली आहे.