बॉलिवूड अभिनेत्री काजोलने शेअर केलं ग्लॅमरस फोटोशूट, चाहते झाले क्रेझी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 19:30 IST2021-02-01T19:30:00+5:302021-02-01T19:30:03+5:30

अलीकडेच काजोलने आपल्या सोशल मीडिया अकऊंटवर लेटेस्ट फोटोशूट शेअर केलं आहे. (Photo Instagram)

या फोटोशूटमध्ये काजोल वेगवेगळ्या पोज कॅमेऱ्याकडून पाहून देताना दिसतेय. (Photo Instagram)

काजोलच्या चाहत्यांना तिचा हा नवा लूक भावला आहे. त्यांनी फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. (Photo Instagram)

काजोल अखेर 'तन्हाजी' चित्रपटात दिसली होती. ओटीटीवर तिचा 'त्रिभंगा' चित्रपट रिलीज झाला आहे.(Photo Instagram)

काजोल नव्वदच्या दशकातील एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे. काजोलने तिच्या चित्रपटाच्या प्रवासात आतापर्यंत सहा फिल्मफेअर पुरस्कार पटकावला आहे. (Photo Instagram)

वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी काजोलने तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. तिचा पहिला बॉलिवूड डेब्यू 'बेखुदी' होता. (Photo Instagram)

काजोल सोशल मीडियावरही खूप अ‍ॅक्टिव्ह आहे. काजोलचे इन्स्टाग्रामवर 11.1 मिलियन जास्त फॉलोअर्स आहेत. (Photo Instagram)

टॅग्स :काजोलKajol