गुलाबी साडीत अलाया एफचं फुललं सौंदर्य, फोटोंवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 17:25 IST2024-11-24T17:15:31+5:302024-11-24T17:25:22+5:30
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अलाया एफ हिच्या फोटोंची चर्चा रंगत आहे.

अभिनेत्री अलायाने एफने बॉलिवूडमध्ये देखील आपल्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत.
अलायाने तिचा जबरदस्त लूक आणि अभिनयाने वेगळीच छाप उमटवली आहे.
अलाया एफ ही कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
आता ती बोल्ड आणि ग्लॅमरस अदांमुळे चर्चेत आली आहे.
अलाया एफने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.
अलाया हिने गुलाबी रंगाच्या साडीत फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.
साडीत अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहे. मोकळे केस, न्यूड मेकअप आणि डीप नेक ब्लाऊजमध्ये सुंदर दिसतेय.
अलाया एफ प्रत्येक लूकमध्ये भारी दिसते. वेस्टर्न ते ट्रॅडिशनल असे तिचे विविध लुक्स लोकांना वेड लावतात.
अलाया सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. अलाया हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
अलाया ही पूजा बेदीची मुलगी आहे. अलायाने सैफ अली खानच्या 'जवानी जानेमन' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता.