बॉलिवूड कलाकारांच्या ‘या’ हटके हेअरस्टाइलने प्रेक्षकांना लावले वेड!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2017 17:42 IST2017-07-19T11:45:11+5:302017-07-19T17:42:06+5:30

सौंदर्याचा विचार केल्यास कुठल्याही चित्रपटात अभिनेत्यांच्या तुलनेत अभिनेत्रीच अधिक चर्चेत असतात. त्यांच्या फिगर, ड्रेस, हेअरस्टाइल यासर्वच गोष्टी प्रेक्षकांना घायाळ ...