Boldness Alert! राधिका आपटेने सोशल मीडियावर शेअर केले ग्लॅमरस फोटो, See Photos
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 17:18 IST2020-06-01T17:05:44+5:302020-06-01T17:18:57+5:30
राधिका नव्या फोटोशूटमध्ये दिसतेय स्टनिंग

कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन आहे आणि लॉकडाऊनच्या काळात सगळेजण आपआपल्या घरात कैद आहे.
सामान्यच नव्हे तर सेलिब्रेटीदेखील आपल्याच घरात कैद असून घरातल्यांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवत आहेत.
त्यामुळे सेलिब्रेटी सोशल मीडियावर देखील चांगलेच सक्रीय झाले आहेत.
राधिका आपटेदेखील सोशल मीडियावर एक्टिव्ह आहे.
तिने नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.
राधिका आपटेच्या अभिनयाइतकेच तिच्या सौंदर्याचे देखील नेहमीच कौतुक होते.
राधिकाचे केस देखील खूप सुंदर आहेत. पण आता लॉकडाऊनमध्ये चक्क तिने तिचे केस कापले असून मशरूम कट केला आहे.
राधिकाने तिच्या या नव्या लूकचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. तिचा हा मेकओव्हर तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.
या नव्या लूकमध्ये राधिका खूपच छान दिसतेय असे तिचे चाहते तिला कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत.