नर्गिस फाखरीचा बोल्ड अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:59 IST2018-01-15T06:22:27+5:302018-06-27T19:59:52+5:30

नर्गिस फाखरी २०११ मध्ये आलेल्या ‘रॉकस्टार’ या चित्रपटातून नर्गिसने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. त्यानंतर ती मद्रास कॅफे (२०१३), मै तेरा हिरो (२०१४), अजहर (२०१६), हाउसफुल ३ (२०१६) या चित्रपटांमध्ये झळकली. सध्या ती हॉलिवूडच्या वाटेवर असल्याने तिला या चित्रपटातून बऱ्याचशा अपेक्षा आहेत.