बर्थडे स्पेशल : रिअल लाइफमध्ये खूप स्टायलिश आहे प्रियंका चोप्रा, पहा तिचा ग्लॅमरस अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2020 17:55 IST2020-07-18T17:55:36+5:302020-07-18T17:55:36+5:30

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राचा आज वाढदिवस आहे.
Birthday Special Priyanka Chopra sizzling glamorous pictures and images trending on internet see pics
बॉलिवूड अभिनेत्री प्रियंकाचा जन्म 18 जुलै 1982 साली झारखंडमधील जमशेदपूर येथे झाला होता.
प्रियंका चोप्राच्या वडिलांचे नाव अशोक चोप्रा व आईचे नाव मधु चोप्रा आहे.
प्रियंका चोप्रा बॉलिवूडनंतर हॉलिवूडमध्ये धूम मचावत आहे.
प्रियंका चोप्राने मैट्रिक्स 4 साइन केला आहे.
या चित्रपटात प्रियंकाशिवाय नील पैट्रिक हॅरिस, कॅरी एन मॉस आणि याहया अब्दुलदेखील पहायला मिळणार आहे.
2000 साली प्रियंकाने मिस वर्ल्डचा किताब पटकावला होता.
2016 साली प्रियंका चोप्रा भारत सरकारच्या पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले होते.