बोल्ड फोटोंमुळे पुन्हा सोशल मीडियावर चर्चेत आली मोनालिसा, फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2021 19:13 IST2021-12-23T19:13:12+5:302021-12-23T19:13:12+5:30

अभिनेत्री मोनालिसाने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोशूटमध्ये मोनालिसा जांभळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अतिशय ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
डीप नेक ड्रेसमधले मोनालिसाचे हे फोटोशूट चाहत्यांना पसंत केले जात आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
मोनालिसा बिग बॉसच्या १०व्या सीझनमध्ये सहभागी झाली होती. (फोटो: इंस्टाग्राम)
मोनालिसाने आपल्या फिल्मी करिअरची सुरूवात १९९९ साली ओडिया सिनेमा जय श्री राममधून केली. (फोटो: इंस्टाग्राम)
मोनालिसाने २००५ साली ब्लॅकमेल चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)