तुम्ही कधीही पाहिले नसतील अनुष्का शर्माचे इतके HOT फोटो, विराट कोहलीही झाला ‘खल्लास’
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2020 17:00 IST2020-07-12T17:00:00+5:302020-07-12T17:00:01+5:30
अनुष्का शर्माने ‘वोग’ या फॅशन मॅगझिनसाठी पुन्हा एकदा बोल्ड फोटोशूट केले आहे.

या फोटोशूटमध्ये अनुष्का प्रचंड बोल्ड व हॉट दिसतेय.
तिच्या या फोटोंवर सध्या चाहत्यांच्या उड्या पडत आहेत.
कधी बिकिनी, कधी क्रॉप टॉपसोबत प्लाजो, कधी क्रॉप टॉपसोबत स्कर्ट तर कधी लॉन्ग शर्टमध्ये तिने अनेक बोल्ड पोज दिल्या आहेत.
एका फोटोत ती समुद्र किना-यावर दिसतेय तर एका फोटोत झ-याच्या बाजूला उभी दिसतेय.
तिचे हे फोटो पाहून चाहते तर खल्लास झालेच पण पती विराट कोहली सुद्धा खल्लास झाला.
अनुष्काच्या या फोटोंवर विराटने हार्ट इमोजी पोस्ट केला आहे.
आलिया भटनेही तिच्या या फोटोवर कमेंट केली आहे.
अनुष्का सध्या निर्मिती कार्यात व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वी तिने प्रोड्यूस केलेली ‘पाताललोक’ ही वेबसीरिज रिलीज झाली होती.
अगदी अलीकडे ‘बुलबुल’ ही तिने प्रोड्यूस केलेली आणखी एक वेबसीरिज रिलीज झाली.