भर वाळवंटात अंकिता लोखंडे आणि विकी जैन दिसले रोमँटिक मूडमध्ये, फोटोंना मिळतेय पसंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 18:40 IST2022-02-15T18:34:53+5:302022-02-15T18:40:08+5:30
अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन(Vicky Jain)च्या रोमँटिक फोटोंना मिळतेय चाहत्यांची पसंती

अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) बऱ्याचदा फोटोंमुळे चर्चेत येतात.
नुकतेच अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांनी फोटोशूट केले. त्यातील फोटो ते सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहेत.
नुकत्याच शेअर केलेल्या फोटोशूटमध्ये भर वाळवंटात अंकिता आणि विकी रोमँटिक अंदाजात दिसत आहे.
अंकिता आणि विकी जैनच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
अंकिता लोखंडेच्या या फोटोवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांची रोमँटिक केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते आहे.
अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांची व्हाइट रंगाच्या आउटफिटमध्ये फोटोशूट केले आहे.