DCode Luxury Expo मध्ये आईसोबत अनन्या पांडेने लावली हजेरी, तिची आई आहे तिच्याइतकीच सुंदर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2020 19:03 IST2020-03-11T18:52:44+5:302020-03-11T19:03:51+5:30

DCode Luxury Expo नुकतेच मुंबईत झाले. त्याला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली.
अमृता खानविलकर स्टायलिश अंदाजात दिसली.
निम्रत कौरच्या देखील ग्लॅमरस अंदाजाची चर्चा रंगली होती.
अनन्या पांडे शॉर्ट वन पीसमध्ये खूपच छान दिसत होती.
अनन्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यापासूनच तिच्या अभिनयासोबतच तिच्या स्टाईल स्टेटमेंटची चर्चा रंगली आहे.
अनन्यासोबत तिची आई भावना पांडेला देखील येथे पाहाण्यात आले.