PHOTOS : अमायरा दस्तूरने शेअर केले शॉर्ट ड्रेसमधले ग्लॅमरस फोटो, See Pics

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 02:00 PM2020-12-12T14:00:00+5:302020-12-12T14:00:01+5:30

बॉलिवूड अभिनेत्री अमायरा दस्तूर सोशल मीडियावर पुन्हा एकदा तिच्या हॉट फोटोंमुळे चर्चेत आली आहे. (Photo Instagram)

अमायरा दस्तूरने इन्स्टाग्रामवर शॉर्ट ड्रेसमधले तिचे ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. (Photo Instagram)

अमायलाने आपल्या सात वर्षांच्या करिअरमध्ये लोकांचं लक्ष आपल्याकडे आकर्षित केलंय. ती सोशल मीडियावरही लोकप्रिय आहे. (Photo Instagram)

अमायराने तिच्या करिअरची सुरूवात मॉडल म्हणून वयाच्या १६ वर्षी केली होती. तसेच अनेक जाहिरातींमध्येही ती दिसली आहे. (Photo Instagram)

तिने २०१३ मध्ये आलेल्या इसक या सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली होती. (Photo Instagram)

इसक' सोबतच अमायराने 'मिस्टर एक्स'', 'कालाकांडी', 'जजमेंटल है क्या', 'मेड इन चायाना', 'प्रस्तानम', 'राजमा चावल' सारख्या सिनेमातही काम केलं आहे.(Photo Instagram)

मिस्टर एक्स सिनेमात तिने इमरानसोबत काही इंटीमेट सीनही दिले होते. त्यांचा एक अंडरवॉटर किसींग सीन गाजला होता. (Photo Instagram)

अमायराने सिनेमात काम करण्यासाठी शिक्षण मधेच सोडलं होतं. नंतर तिने शिक्षण पूर्ण केलं. (Photo Instagram)