एमी जॅक्सन ग्रीसमध्ये एन्जॉय करतेय व्हॅकेशन, शेअर केले स्टायलिश फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 15:07 IST2021-08-19T15:07:23+5:302021-08-19T15:07:23+5:30

अभिनेत्री एमी जॅक्सनने सोशल मीडियावर व्हॅकेशनचे फोटो शेअर केले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)
सध्या एमी जॅक्सन आपल्या कुटुंबासोबत क्वॉलिटी टाइम व्यतित करत आहे. (फोटो इंस्टाग्राम)
एमी जॅक्सनने इंस्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर केले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)
एमी जॅक्सनच्या ग्रीस व्हॅकेशन्सचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (फोटो इंस्टाग्राम)
फोटोमध्ये एमी ग्लॅमरस फिगर फ्लॉन्ट करताना दिसते आहे. (फोटो इंस्टाग्राम)
एमी जॅक्सन शेवटची २.० चित्रपटात झळकली होती. (फोटो इंस्टाग्राम)
या सिनेमात अभिनेता रजनीकांत आणि अक्षय कुमार मुख्य भूमिकेत होते. (फोटो इंस्टाग्राम)