अभिनेत्री अमृता खानविलकरचे हे मदहोश करणारे फोटो पाहून उडेल तुमचे होश!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2020 17:00 IST2020-03-07T15:41:53+5:302020-03-07T17:00:18+5:30

नुकताच अमृता खानविलकरने हिरव्या रंगाच्या सारी मध्ये फोटोशूट केले

हे फोटोशूट अमृता खानविलकरने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले

अमृताच्या या फोटोशूटची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे

अमृता खानविलकर आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत आधीपेक्षा जास्त सजग झाली आहे

दिगदर्शक रवी जाधव सोबत अमृताचा हा डबल सिट वरील फोटो फारच सुंदर दिसत आहे.

अमृताच्या या फोटोमध्ये अधिक बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाज दिसून येतोय