छुईमुई सी तुम लगती हो: फुलाच्या मागून लपाछपी खेळताना दिसली आलिया भट, See Pics
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2022 13:12 IST2022-01-20T13:03:32+5:302022-01-20T13:12:15+5:30

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (फोटो: इंस्टाग्राम)
आलिया भटने नुकतेच तिच्या सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
आलिया फोटोंमध्ये फुलांकडे बघताना दिसतेय तर कधी पानांच्यामधून कॅमेरासोबत लपाछपी खेळतेय. (फोटो: इंस्टाग्राम)
तिच्या चाहत्यांनाही हे फोटो खूप आवडतात. (फोटो: इंस्टाग्राम)
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर लवकरच लग्न करणार असल्याच्या बातम्या येत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
आलिया आणि रणबीर याच वर्षी लग्न करणार असल्याचं बोललं जात आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
आलिया व रणबीर लवकरच ‘ब्रह्मास्त्र’ या सिनेमात दिसणार आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
आलियाकडे गंगूबाई काठियावाडी, रॉकी और रानी की प्रेम कहानी, आरआरआर असे सिनेमे आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)