काजोलपेक्षा सुंदर आहे अजय देवगणची मेहूणी, पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2020 10:06 IST2020-04-02T09:57:50+5:302020-04-02T10:06:49+5:30
तनिषा मुखर्जी बॉलिवूडमध्ये यश न मिळाल्यानंतर तिचे पर्सनल लाईफ एन्जॉय करत आहेत

तनिषा मुखर्जी 'बिग बॉस ७' मध्ये झळकली होती. त्यानंतर तिचे फारसे दर्शन घडले नाही.
तिच्या प्रत्येक फोटोंवर नेटीझन्स भरभरून कमेंटस करत असतात.
ती नेहमी तिचे विविध अंदाजातील फोटो शेअर करत असते.
म्हणून तिचे फॉलोअर्सच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असते.
तिच्या बिकनीतील हॉट अदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
नेहमी तिचे विविध अंदाजातील फोटो शेअर करत असते.