अदिती राव हैदरीचे हे फोटो पाहुन पडाल तिच्या प्रेमात, पहिल्याच सिनेमाला मिळाले होते 3 नॅशनल पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 14:11 IST2020-04-28T14:03:08+5:302020-04-28T14:11:41+5:30

वयाच्या सहाव्या वर्षांपासून अदितीने भरतनाट्यमचे धडे गिरवले आहेत.

अदितीने आपल्या करिअरची सुरुवात तमिळ 2007 साली आलेल्या श्रृंगारम चित्रपटातून केली.

या चित्रपटाला तीन नॅशनल अॅवॉर्डदेखील मिळाले

वयाच्या सहाव्या वर्षांपासून अदितीने भरतनाट्यमचे धडे गिरवले आहेत.

अदितीने सन २००९ मध्ये दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या ‘दिल्ली6’मधून बॉलिवूड डेब्यू केला होता

अदिती सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते.

सोशल मीडियावर अदितीचा मोठा चाहता वर्ग आहे.

आपले फोटो, व्हिडीओ ती फॅन्ससोबत सोशल मीडियावर शेअर करत असते.

आपल्या आगामी प्रोजेक्टची माहिती ती सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते.

आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने चाहत्यांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे,