सोनम कपूरचा लोभसवाणा घायाळ करणारा लुक, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2024 06:09 PM2024-03-08T18:09:44+5:302024-03-08T18:16:42+5:30

सोनम कपूरचं मनमोहक सौंदर्य; फोटो होतायत व्हायरल!

सोनम आता बॉलिवूडपासून दूर असली तरी, कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

सोशल मीडियावर देखील सोनम हिची चर्चा रंगलेली असते.

सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात. आता देखील अभिनेत्री तिच्या लूकमुळे चर्चेत आली आहे.

नुकताच तिने एक तिचा खास लूक शेअर केलाय ज्यात ती नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत आहे.

या लूकसोबत तिने हेवी दागिने परिधान केले आहेत.

मोठे कानातले मोकळे केस आणि बोल्ड मेकअपमध्ये सोनम फारच सुंदर दिसत आहे.

तिचा हा घायाळ करणारा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.