Photos: 'नागिन' मौनी रॉयचा स्टनिंग बोल्ड लूक, फोटो व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2018 15:38 IST2018-10-26T15:35:42+5:302018-10-26T15:38:24+5:30

अभिनेत्री मौनी रॉयचा बोल्ड आणि स्टनिंग लूक नुकताच जुहूच्या एका हॉटेलबाहेर बघायला मिळाला. इथे ती लेटनाइट डिनरसाठी आली होती.

मौनी रॉयने यावर्षी अक्षय कुमारच्या 'गोल्ड' सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलंय.

मौनीची 'नागिन' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. तेव्हापासूनच तिला सिनेमाच्या ऑफर मिळू लागल्या होत्या.

पुढील वर्षी मौनी अयान मुखर्जीच्या 'ब्रम्हास्त्र' सिनेमात दिसणार आहे.

नुकतंच तिने 'RAW: Romeo Akbar Walter' या सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं.

या सिनेमात मौनी रॉय जॉन अब्राहमसोबत दिसणार नाही.