लॉकडाऊन अमायरा दस्तूरने सोशल मीडियावर शेअर केले हॉट फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 06:00 AM2020-06-15T06:00:00+5:302020-06-15T06:00:00+5:30

अभिनेत्री अमायरा दस्तूर काही महिन्यांपूर्वी संजय दत्तच्या ‘प्रस्थानम’ मध्ये दिसली होती. (PHOTO - Viral bhayani INSTAGRAM )

हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार कमाल दाखवू शकला नाही. (PHOTO - Viral bhayani INSTAGRAM )

पण अमायराच्या सौंदर्याची चांगलीच चर्चा रंगली होती. (PHOTO - Viral bhayani INSTAGRAM )

अमायरा सोशल मीडियावर नेहमीच तिचे हॉट फोटो पोस्ट करत असते. (PHOTO - Viral bhayani INSTAGRAM )

या फोटोंमुळे सोशल मीडियावर नेहमीच ती चर्चेत असते. (PHOTO - Viral bhayani INSTAGRAM )

सोशल मीडियावर शेअर केलेल्या अमायराच्या फोटोने इंटरनेटवर आग लावली आहे. (PHOTO - Viral bhayani INSTAGRAM )