आरूषी शर्मा रियल लाइफमध्ये आहे खूप ग्लॅमरस, पहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2020 16:09 IST2020-01-29T16:04:55+5:302020-01-29T16:09:07+5:30

आरूषी शर्मा सोशल मीडियावर आहे खूप सक्रीय
आरूषी शर्मा पंजाबी अभिनेत्री व मॉडेल आहे.
आरूषी शर्मा सोशल मीडियावर आहे खूप एक्टिव्ह
आरूषी शर्मा हिने २०१६ सालचा मिस इंटरकॉन्टिनेंटल इंडियाचा किताब जिंकला आहे.
आरूषी शर्मा पंजाबी म्युझिक अल्बममध्ये काम केलेले आहे.
तिने पंजाबी चित्रपट तकदीरमध्ये काम केले होते. याशिवाय ती बऱ्याच गाण्यांमध्ये झळकली आहे.
'लव आज कल'मध्ये आरूषीसोबत कार्तिक आर्यन व सारा अली खान मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.