आमिर खानची लेक इरा खानचे बॉयफ्रेंडसोबतचे फोटो झाले व्हायरल, पहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 13:14 IST2021-04-02T13:14:08+5:302021-04-02T13:14:08+5:30

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची लेक इरा खानचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (फोटो इंस्टाग्राम)
या फोटोत इरा खान बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत दिसते आहे. (फोटो इंस्टाग्राम)
नुपूर शिखरे सेलिब्रेटी फिटनेस ट्रेनर आहे. (फोटो इंस्टाग्राम)
या फोटोत इरा आणि नुपूर दोघे खूप खूश दिसत आहेत. (फोटो इंस्टाग्राम)
इरा खानचा जन्म १७ ऑगस्ट १९९७ साली मुंबईत झाला. (फोटो इंस्टाग्राम)
इरा खानचे वडिल बॉलिवूडचा अभिनेता आमिर खान आहे. (फोटो इंस्टाग्राम)
इरा खान बॉलिवूडमधील प्रसिद्ध स्टारकिड्सपैकी एक आहे. (फोटो इंस्टाग्राम)