9827_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2016 14:19 IST2016-07-30T08:49:37+5:302016-07-30T14:19:37+5:30

बॉलीवूड अभिनेता शक्ती कपूरने आपले वेगळेपण जपून ठेवले आहे. चरित्र अभिनेता, विनोदी अभिनेता, खलनायक अशा वेगवेगळ्या भूमिकांमध्ये तो दिसून आला आहे. राकधार या चित्रपटात तो महिलेची भूमिका साकारत आहे. त्याच्या या भूमिकेविषयी नक्कीच उत्सुकता आहे.