9736_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2016 17:42 IST2016-07-28T12:12:55+5:302016-07-28T17:42:55+5:30

राज सुपे यांनी लिहिलेल्या ‘व्हेन लाईफ टर्न्स टर्टल’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाप्रसंगी दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, अभिनेता मकरंद देशपांडे, शिवकुमार सुब्रमण्यम, के. के. मेनन, लेखक राज सुपे, बेंजामिन गिलानी हे उपस्थित होते.