भारत अँड डॉरिसच्या कॉन्व्हेकशन सेरेमनीप्रसंगी एलेसी राऊत, संदीप सोपारकर, पंढरीदादा, जयवंत ठाकरे, भारत आणि डॉरिस गोडांबे उपस्थित होते.या कार्यक्रमास एलेसी राऊत आणि संदीप सोपारकर यांनी उपस्थिती दर्शवित विद्यार्थ्यांना बक्षीसे दिली व कौतुक केले.यावेळी एलेसी राऊत, भारत आणि डॉरिस गोडांबे यांच्यासह विद्यार्थी.या कार्यक्रमात जयवंत ठाकरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.