6960_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2016 16:13 IST2016-06-03T10:28:00+5:302016-06-03T16:13:32+5:30

कॅटरिना कैफचं सौंदर्य आणि स्टायलिश अदा कायमच चर्चेत असतात. वोग मॅगझीनवरील कॅटच्या दिलखेचक अदा अनेकांना घायाळ करतायत.