6829_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2016 14:30 IST2016-06-01T09:00:42+5:302016-06-01T14:30:42+5:30

‘बद्रिनाथ की दुल्हनिया’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असलेली आलिया भट्टने काल वांद्रे येथील एम्फिथिएटरमध्ये एका स्ट्रिट स्टोअरला भेट दिली. लहान मुलांसोबत तिथे तिने फोटोसेशन केले. त्यांना गिफ्ट्स देऊन त्यांच्या चेहºयावर हास्य तिने फुलवले. त्या लहान मुलांमध्ये गेल्यावर आलियाही एकदम छोटीशी चिमुरडीच वाटू लागली हो...ना...!