वयाच्या 48व्या वर्षी मंदिरा बेदी दिसते विशीतील तरूणी, पहा तिचे ग्लॅमरस फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2020 16:45 IST2020-08-14T16:45:42+5:302020-08-14T16:45:42+5:30

सोशल मीडियावर आपल्या फिटनेसने मंदिरा बेदीने सर्वांना चांगलीच भुरळ पाडली आहे.
नुकतेच मंदिराने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
मंदिरा नेहमीच फिटनेस व बोल्ड लूकमुळे चर्चेत असते.
आपल्या लूक्स आणि स्टायलिश अंदाजासाठी मंदिरा बेदी ओळखली जाते.
अभिनयाव्यतिरिक्त मंदिरा बेदी फॅशन डिझायनर, मॉडेल आणि टीव्ही प्रेझेंटरदेखील आहे.
मालिका शांतीमधून मंदिरा बेदीने घराघरात लोकप्रियता मिळवली. मंदिरा बेदी वयाने खूप छोटी आहे आणि तिला एक मुलगादेखील आहे.
सोशल मीडियावर लाखो महिला मंदिरा बेदीला फॉलो करतात.
शाहरूख खान व काजोलसोबत ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’मध्ये मंदिराने काम केले होते.