12477_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2016 13:07 IST2016-10-04T07:37:31+5:302016-10-04T13:07:31+5:30
बॉलीवूड कलाकारांसोबत सेल्फी घेण्याचा ट्रेंड हल्ली भलताच वाढला आहे. कलाकार दिसले की चाहते लगेचच कॅमेरा आॅन करुन सेल्फी घेतात. काहींना ते आवडत नाही. भडकतात आणि चाहत्यांच्या अंगावर धावूनही जातात. काही जण चाहत्यांना नाराज करीत नाहीत. अभिनेता अर्जुन कपूर, रणदीप हुडा, मोहित सुरी हे मेहबूब स्टुडिओमध्ये आल्यानंतर अनेकांनी त्यांच्यासोबत फोटो काढले.