अरमान जैनच्या रिसेप्शन पार्टीत चमकले बॉलीवूडचे 'हे' सितारे !
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2020 16:28 IST2020-02-05T14:51:12+5:302020-02-05T16:28:44+5:30

करीना कपूर आणि करिश्मा कपूर यांचा चुलत भाऊ अरमान जैनने त्याची गर्लफ्रेंड अनीसा मल्होत्रासोबत लग्नगाठ बांधली, त्त्यांच्या या वेडिंग रिसेप्शनला या बॉलीवूडच्या सेलिब्रेटींनी हजेरी लावली
करीना कपूर
शाहरुख़ ख़ान व त्याची पत्नी गौरी खान
आलिया भट्ट
वरून धवन आणि त्याची गर्लफ्रेंड नताशा दलाल
कियारा आडवाणी
मलाइका अरोरा व अर्जुन कपूर
पांडे फॅमिली
तारा सूतरिया
सोनम कपूर
अनन्या पांडे
आलिया भट्ट, अनन्या पांडे व करीना कपूर