या सेलिब्रेटींनी लावली मनिष मल्होत्राच्या घरी हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2018 21:00 IST2018-12-28T21:00:00+5:302018-12-28T21:00:02+5:30

मनिष मल्होत्राच्या घराबाहेर क्रीती सेनन स्टायलिश अंदाजात दिसली.

कार्तिक आर्यनने फोटोग्राफर्सना पाहाताच एक छानशी पोझ दिली

सोफिया हयातचा अंदाज देखील पाहाण्यासारखा होता.

मनिष मल्होत्राच्या घरी करण जोहर देखील आवर्जून गेला होता.

यामी गौतम देखील यावेळी खूपच छान दिसत होती.

डायना पेंटी वनपीसमध्ये ग्लॅमसरस दिसत होती.

बॉलिवूडच्या कलाकारांसोबत टिव्ही स्टार करण देखील मनिष मल्होत्राच्या घराबाहेर दिसला.