Malaika Aroraचं हटके फोटोशूट; बोल्ड फोटोंनी सोशल मीडियावर घातला धुमाकूळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2021 17:01 IST2021-12-22T16:51:58+5:302021-12-22T17:01:16+5:30
मलायका अरोरा (Malaika Arora)च्या फोटोला मिळतेय चाहत्यांची पसंती

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असते.
मलायका अरोरा सोशल मीडिया इंस्टाग्रामवर सक्रीय आहे आणि ती सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.
मलायका अरोरा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
मलायका अरोराच्या बोल्ड फोटोंना प्रेक्षकांची पसंती मिळते आहे.
मलायका अरोराच्या फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे.
मलायका अरोरा ग्लॅमरस फोटोंशिवाय फिटनेसमुळे चर्चेत येत असते.
मलायका अरोराचे इंस्टाग्रामवर १४.२ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.