अंकिता लोखंडेची बहिणदेखील आहे तिच्या इतकीच स्टायलिश आणि ग्लॅमरस, पाहा तिचे स्टनिंग फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2022 16:35 IST2022-04-23T16:35:19+5:302022-04-23T16:35:19+5:30

सुप्रसिद्ध टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्री अंकिता लोखंडे हिला कोणत्याही परिचयाची गरज नाही. (फोटो इन्स्टाग्राम)

नुकतेच अंकिता लोखंडेची बहीण आशिता हिने मिस फेमिना इंडियासाठी नॉमिनेशन दिले. (फोटो इन्स्टाग्राम)

निवड झाल्यानंतर आशिताने मध्य प्रदेशातील टॉप 10 मध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

अंकिताची धाकटी बहीण आशिताही तिच्यासारखीच खूप ग्लॅमरस आणि स्टायलिश आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

आशिताचे सोशल मीडिया अकाउंट तिच्या स्टायलिश फोटोशूटने भरले आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

आशिताने इंस्टाग्रामवर अंकितासोबतचे अनेक फोटोही शेअर केले आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)

फोटोंमध्ये नेहमी दोघी बहिणींमधलं बॉन्डिंग दिसून येतं.. (फोटो इन्स्टाग्राम)