PHOTOS: अंकिता लोखंडेच्या अदा पाहून चाहते झाले तिच्यावर फिदा, पहा तिचे स्टायलिश फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 16:36 IST2021-02-12T16:36:54+5:302021-02-12T16:36:54+5:30

टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडेने अलीकडेच आपले लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे. (Photo Instagram)
पिवळ्या रंगाच्या गाऊनमध्ये अंकिता लोखंडे खूपच स्टायलिश दिसते आहे. (Photo Instagram)
फोटोशूटमध्ये अंकिता वेगवेगेळ्या पोज देताना दिसेतय. (Photo Instagram)
अंकिता लोखंडेने छोट्या पडद्यापासून तिच्या कारकिर्दिला सुरुवात केली. (Photo Instagram)
अंकिताच्या पवित्र रिश्ता या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. (Photo Instagram)
बॉलिवूडमध्ये अंकिताने मणिकर्णिकामधून पदार्पण केले होते. (Photo Instagram)