PHOTOS : ब्लॅक गाऊनमधल्या अंकिता लोखंडेच्या फोटोवरुन हटणार नाही तुमची नजर, See Pics
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2020 07:00 IST2020-12-08T07:00:00+5:302020-12-08T07:00:02+5:30

झी रिश्ते अवॉर्ड्स 2020 (Zee Rishtey Awards) मध्ये टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडने धमाकेदार एंट्री घेतली.( Photo Instagram)
रेड कार्पेटमध्येवर अभिनेत्री अंकिता लोखंडेने आपल्या एंट्रीने सगळ्यांचे लक्ष वेधले. (Photo Instagram)
अंकिता लोखंडेने अवॉर्ड शोमध्ये शानदार डान्स परफॉर्मेन्स दिला. (Photo Instagram)
अंकिता लोखंडेला पवित्र रिश्तामधून लोकप्रियता मिळाली होती. (Photo Instagram)
अंकिता लोखंडेचा जन्म १९ डिसेंबर, १९८४ला मध्यप्रदेश इंदौरमध्ये झाला होता. (Photo Instagram)
बॉलिवूडमध्ये अंकिताने मणिकर्णिकामधून पदार्पण केले होते. (Photo Instagram)